क्राईम
-
संत एकनाथ साखर कारखान्यासमोरील पार्लर व हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापेमारी ! दोन्ही ठिकाणचे जुगार चालवणारे पळून गेले, जुगार खेळणारे लागले गळाला !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १२ – संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरील जेन्टस् पार्लर व होटेलमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चार…
Read More » -
पिपळगाव पांढरीत ग्रामपंचायतच्या जागेत बेकायदेशीर पुतळा बसवल्याप्रकरणी करमाड पोलिसांत ७ जणांवर गुन्हा !
छत्रपती संभाजीनगर, दि. १२ -: पिपळगाव पांढरी येथील मारोती मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बेकायदेशीर पुतळा बसवल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल…
Read More » -
अजिंठा अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी : 5408 ठेविदारांचे 148 कोटी DICGC कडून मंजूर, लवकरच खात्यावर जमा होणार !
छत्रपती संभाजीनगर, दि. २८- अजिंठा अर्बन को.ऑप. बॅंकेतील ठेवीदारांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ५ हजार ४०८ ठेविदारांचे…
Read More » -
खुल्लोडचा तलाठी लाचेच्या सापळ्यात ! १५ हजारांच्या लाच प्रकरणी दोघे ताब्यात, तिघांवर गुन्हा !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २८ – वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी तलाठी, कोतवाल व एजंट लाचेच्या जाळ्यात अलगद अडकले. १५ हजारांच्या लाच…
Read More » -
माजलगावचा जलसंपदा विभागातील कारकून लाच घेताना पकडला, वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३ हजार घेतले !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २३- माजलगावचा जलसंपदा विभागातील कारकून लाच घेताना पकडला. वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना…
Read More » -
भूमाफीया मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद घोषणा देवून युवकाने पोलिस आयुक्तांच्या इनोव्हावर वीट भिरकावून काच फोडली !
छत्रपती संभाजीनगर, दि. २३ – भूमाफीया मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद घोषणा देवून युवकाने पोलिस आयुक्ताच्या इनोव्हावर वीट भिरकावून काच फोडली. पोलिस…
Read More » -
देवगाव रंगारीच्या शेतकऱ्याकडून लाच घेताना गंगापूर तालुक्यातील तलाठी रंगेहात पकडला ! RBL बॅंकेच्या कर्जाचा बोजा चढवण्यासाठी घेतली लाच !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील एका शेतकऱ्याकडून लाच घेताना गंगापूर तालुक्यातील तलाठी रंगेहात पकडला. RBL…
Read More » -
रोडवर रिक्षा उभी करण्यावरून दुकानदाराने वाद घातल्याने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न !
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – रोडवर रिक्षा उभी करण्यावरून दुकानदाराने वाद घातल्याने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून रिक्षाचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा…
Read More » -
वैजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचयात विरगाव मुर्शदपूरमध्ये ६३ लाखांचा अपहार ! सरपंच व ग्रामसेवक असल्याचे भासवून बॅंकेतून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम केली वर्ग !!
छत्रपती संभाजीनगर, दि. ९ – वैजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचयात विरगाव मुर्शदपूरमध्ये ६३ लाख ५७ हजारांचा अपहार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात…
Read More » -
तलाठी व एजंट लाचेच्या जाळ्यात: वाळू ट्रक्टरवर कारवाई न करण्यासाठी एजंटला ८ हजार घेताना रंगेहात पकडले !
छत्रपती संभाजीनगर, दि. ८- तलाठी व त्याचा पंटर एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. वाळूच्या ट्रक्टरवर कारवाई न करण्यासाठी एजंटला…
Read More »