ताज्या बातम्या
-

भूमाफीया मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद घोषणा देवून युवकाने पोलिस आयुक्तांच्या इनोव्हावर वीट भिरकावून काच फोडली !
छत्रपती संभाजीनगर, दि. २३ – भूमाफीया मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद घोषणा देवून युवकाने पोलिस आयुक्ताच्या इनोव्हावर वीट भिरकावून काच फोडली. पोलिस…
Read More » -

किल्ले रायगडावरून शरद पवार फुंकणार रणशिंग ! घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची, उद्या पक्ष चिन्ह अनावरण सोहळा !!
मुंबई, दि. २३- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर ज्येष्ठ…
Read More » -

पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षकांसाठी मोठी बातमी : १५ दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द !
मुंबई, दि. २३- महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरिता १५ दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द…
Read More » -

शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले शिवसैनिक, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन !
मुंबई, दि. २३ – राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आज, २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. रात्रीच्या…
Read More » -

देवगाव रंगारीच्या शेतकऱ्याकडून लाच घेताना गंगापूर तालुक्यातील तलाठी रंगेहात पकडला ! RBL बॅंकेच्या कर्जाचा बोजा चढवण्यासाठी घेतली लाच !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील एका शेतकऱ्याकडून लाच घेताना गंगापूर तालुक्यातील तलाठी रंगेहात पकडला. RBL…
Read More » -

मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार: उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २२ :- मार्ड (महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना) डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७…
Read More » -

रोडवर रिक्षा उभी करण्यावरून दुकानदाराने वाद घातल्याने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न !
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – रोडवर रिक्षा उभी करण्यावरून दुकानदाराने वाद घातल्याने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून रिक्षाचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा…
Read More » -

छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश ! फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद, गंगापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड, वैजापूर येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा !!
मुंबई दि. 22 : छत्रपती संभाजीनगरमधील तालुकास्तरावरील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री…
Read More » -

नुकसान बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा: शेतकऱ्यांना १०६ कोटी मिळणार !
मुंबई, दि. 22:- सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६…
Read More » -

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी 2 हजार जमा !
मुंबई दि. 22 : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी…
Read More »









