ताज्या बातम्या
-

मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना हाताशी धरून मला मारणार ! अशा मरणाला भाग्य लागतं आणि मनोज जरांगे मराठ्यांसाठी मरण पत्करायला तयार !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ -: देवंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना हाताशी धरून मला मारणार आहे. अरे मी हसत…
Read More » -

मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करण्याचे निर्देश !
मुंबई, दि. २७ :- मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद…
Read More » -

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना १ लाखापर्यंत एकरकमी लाभ देण्याचा निर्णय !
मुंबई, दि. 26 : अंगणवाडी कर्मचा-यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे…
Read More » -

डीपी रोडवरील अतिक्रमणावर जेसीबी चालवला ! जागा आमची आहे आम्हाला मोबदला द्या सातबारावर आमचं नाव आहे !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २४ – डीपी रोडवरील दहा बाय दहा टपरी तथा कब्जा अतिक्रमण काढून टाकण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण…
Read More » -

किल्ले रायगडावरून शरद पवारांनी फुंकले रणशिंग ! निवडणूक आयोगाने आपला परिचय लोकांमधून व्हावा यासाठी हे रणशिंग फुंकले, तुतारी ही एका संघर्षाची सुरुवात !!
किल्ले रायगड, दि. २४ –“आज निवडणूक आयोगाने आपला परिचय लोकांमधून व्हावा यासाठी हे रणशिंग फुंकलेलं आहे, ही तुतारी दिलेली आहे.…
Read More » -

कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज आठवलेत ! महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटत असावं: राज ठाकरे
मुंबई, दि. २४- आपल्याकडचे महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकलेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज…
Read More » -

माजलगावचा जलसंपदा विभागातील कारकून लाच घेताना पकडला, वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३ हजार घेतले !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २३- माजलगावचा जलसंपदा विभागातील कारकून लाच घेताना पकडला. वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना…
Read More » -

२५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता !
मुंबई, दि.२३ : पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी…
Read More » -

महानगरपालिकेतील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, सबंधित सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस !
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालय क्रमांक ८ व ४ येथील कर्मचारी यांनी ६०० स्वे.फूट घराला कर…
Read More » -

प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ :- राज्यात एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के व्यक्ति ह्या दिव्यांग आहेत. त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा…
Read More »









