ताज्या बातम्यामराठवाडा
Trending
परभणीत सकाळच्या टप्प्यात सर्वाधिक मतदान ! लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान !
![](https://bhaskarmarathi.com/wp-content/uploads/2024/04/मतदान-निवडणूक-२३.jpg)
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे. या आठ मतदारसंघातून सर्वाधिक मतदान परभणी मतदार संघात नोंदवले गेले.
पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
वर्धा – १८.३५ टक्के
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
अकोला -१७.३७ टक्के
अमरावती – १७.७३टक्के
बुलढाणा – १७.९२ टक्के
हिंगोली – १८.१९ टक्के
नांदेड – २०.८५ टक्के
परभणी -२१.७७ टक्के
यवतमाळ – वाशिम -१८.०१ टक्के