आमच्या विषयी
About Us
आमच्या विषयी
https://bhaskarmarathi.com/ हा भास्करविश्व मीडिया प्रा.लि.चा बातम्या, विश्लेषण, मत-मतांतरे, माहिती आणि इन्फोटेनमेंट सेवा उपक्रम आहे. 20 वर्षांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेच स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे सुधीर भास्कर जगदाळे हे भास्करविश्वचे मुख्य संपादक आहेत.
लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. लोकशाहीत पत्रकारितेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अलिकडच्या काळात जनमानसात सोशल मीडिया/ऑनलाईन/डिजिटल मीडियाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून ऑनलाईनद्वारे पत्रकारिता हा मानस https://bhaskarmarathi.com/ चा आहे. विविध घटना/घडामोडींसह समाजातील विविध प्रश्नांना वाचा या माध्यमातून फोडण्यात येईल. माहिती देणे, उदबोधन करणे आणि मनोरंजन या त्रीसूत्रीवर https://bhaskarmarathi.com/ची वाटचाल असेल.
मुक्त पत्रकार, लेखक व वाचक आपले साहित्य/ बातम्या/ प्रेस नोट parth.jagdale@gmail.com वर ईमेल करू शकता.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
सुधीर भास्कर जगदाळे,
मुख्य संपादक,
भास्करविश्व मीडिया
छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, भारत.
मोबाईल – 9923355999
ईमेल – parth.jagdale@parth-jagdale
https://bhaskarmarathi.com/ is a news, analysis, opinion and knowledge venture of Bhaskarvishwa Media Pvt.Ltd. Editor In Chief Sudhir Bhaskar Jagdale.
The building of a democratic state is based on the four pillars of the legislature, government of a state, the judiciary and journalism. In a democracy, journalism is of paramount importance. The use of social media/online/Digital media has been on the rise in recent times. Therefore, the mindset of online journalism is https://bhaskarmarathi.com/ by recognizing the steps of time. Read various issues of the society including various events/happenings will be explored through this medium. https://bhaskarmarathi.com/ will be on the triad of information, enlightenment and entertainment.
Freelance journalists, writers can email your literature / news / press note to parth.jagdale@gmail.com.
Sudhir Bhaskar jagdale
Editor In Chief,
Bhaskarvishwa.com
Bhaskarvishwa Media,
Chhatrapati Sambhajinagar. Maharashtra, India.
Mo. 9923355999
Email – parth.jagdale@gmail.com